
Tilak Varma - Shivam Dube
Sakal
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर ५ विकेट्सने विजय मिळवला, परंतु बक्षीस वितरण सोहळ्यात गोंधळ झाला.
भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, ज्यामुळे नक्वी यांनी ट्रॉफी न देता ती हॉटेल रुममध्ये नेली.
यानंतर आता याची खिल्ली उडवणारे व्हिडिओ तिलक वर्मा आणि शिवम वर्माने शेअर केले आहेत.