Vaibhav Sooryavanshi ची फटकेबाजी पाहून तिलक वर्मा वैतागला; १५ वर्षाच्या पोराला उगाच भिडला, अम्पायरची पळापळ... Video

Tilak Varma sledges Vaibhav Sooryavanshi Video: पूर्व विभाग आणि दक्षिण विभाग यांच्यातील अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि तिलक वर्मा यांच्यातील मैदानावरील शाब्दिक बाचाबाची चर्चेचा विषय ठरली आहे.
Duleep Trophy Final

Tilak Varma sledges Vaibhav Sooryavanshi in Duleep Trophy Final

esakal

Updated on

Duleep Trophy Final Tilak Varma and Vaibhav Sooryavanshi controversy: दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये पूर्व विभाग सध्या फ्रंटसीटवर बसला आहे आणि दक्षिण विभागाच्या गोलंदाजांना विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. अभिमन्यू इश्वरन व वैभव सूर्यवंशी यांनी पूर्व विभागाला शतकी सलामी दिल्यानंतर शिखर मोहनने डावाला आकार दिला आहे. वैभवची विकेट मिळवण्यासाठी दक्षिण विभागाचा कर्णधार तिलक वर्मा याने स्लेजिंगचा मार्ग अवलंबवला आणि सिनीयर खेळाडूकडून अशी अपेक्षा नव्हती. तिलकचे १५ वर्षीय वैभवसोबत हे वागणे अनेकांना आवडलेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com