Vaibhav Suryavanshi : तिलक वर्माच्या जागी ट्वेंटी-२० संघात होऊ शकते वैभव सूर्यवंशीची एन्ट्री? फॉर्मात आहे गडी, पण...

Is Vaibhav Suryavanshi ready for T20 World Cup? तिलक वर्माला शस्त्रक्रिया करावी लागल्यामुळे तो आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार की नाही, अशी शंका उपस्थित झाली आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारताच्या ट्वेंटी-२० संघात कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता आहे. मग, यात वैभव सूर्यवंशीचेही नाव पुढे येत आहे.
Vaibhav Suryavanshi entry in India T20 team| Tilak Varma Injury

Vaibhav Suryavanshi entry in India T20 team| Tilak Varma Injury

esakal

Updated on

Tilak Varma Doubtful After Surgery : भारतीय क्रिकेट वर्तुळात सर्वात जास्त जर कुणी हवा केली असेल, तर ती १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने.. २०२५ च्या आयपीएल पदार्पणापासून ते अगदी कालच्या दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्धच्या शतकापर्यंत वैभवने मैदान गाजवले आहे. सहा वेगवेगळ्या देशांत शतक झळकावणारा तो जगातील पहिला १४ वर्षीय फलंदाज ठरला आहे. हा एक प्रकारचा वर्ल्ड रेकॉर्डच आहे आणि आता वैभवच्या भारताच्या सीनियर ट्वेंटी-२० संघात समावेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामागे कारणही तसेच आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com