Why toss happened twice in GT vs RR Qualifier 2
esakal
Gujarat Titans vs Rajasthan Royals, Qualifier 2 Marathi News: गुजरात टायटन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या क्वालिफायर २ मध्ये वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाचा सामना करावा लागणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या या सलामीवीराने एलिमिनेटरमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या होत्या. त्यामुळे हा संघ क्वालिफायर २ साठी पात्र ठरला आणि आता हाही सामना जिंकून IPL 2026 Final मध्ये गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आव्हान देण्यासाठी तो सज्ज झाला आहे. GT vs RR यांच्यातल्या हेड टू हेड विक्रमात गुजरातने ७-३ अशी आघाडी घेतली असली तरी २०२५ नंतर दोन्ही संघांमध्ये २-२ अशी बरोबरी झालेली आहे.