

U19 Team India
Sakal
१९ वर्षांखालील आशिया कपमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेला ८ विकेट्सने पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
उपकर्णधार विहान मल्होत्रा आणि ऍरॉन जॉर्ज यांनी अर्धशतक करत विजय मिळवून दिला.
आता भारतीय संघाला अंतिम सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.