

India vs Pakistan | U19 Asia Cup 2026.jpg
Sakal
भारताचा वरिष्ठ संघ जरी आत्ता न्यूझीलंड दौऱ्यावर असतानाच भारताचा १९ वर्षांखालील संघ आशिया कप २०२६ स्पर्धा खेळताना दिसणार आहे. १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धा ओमान देशात खेळली जाणार असून ही स्पर्धा ५ ते १४ नोव्हेंबर दरम्यान खेळली जाणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी सज्ज आहे.