

U19 Asia Cup IND Vs PAK | Team India
Sakal
१९ वर्षांखालील आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध ९० धावांनी विजय मिळवला.
भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत पाकिस्तानला १५० धावांवर रोखले.
या विजयामुळे भारताने उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.