
Vaibhav Suryavanshi | U19 Team India
Sakal
भारताच्या १९ वर्षांखालील संघाने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या वनडेत ५१ धावांनी पराभूत केले.
वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू यांनी फलंदाजीत चमक दाखवली, तर आयुष म्हात्रेने गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली.
ऑस्ट्रेलियाच्या जेडन ड्रेपरने केलेली १०७ धावांची खेळी व्यर्थ ठरली.