

Vaibhav Suryavanshi and Abhigyan Kundu
Sakal
Vaibhav Suryavanshi surpasses Virat Kohli: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत बुलवायो येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात शनिवारी (१७ जानेवारी) सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी आणि अभिग्यान कुंडू यांनी चांगली झुंज दिली.
त्यांच्या अर्धशतकांमुळे भारताने बांगलादेशसमोर (U19 India vs U19 Bangladesh) २३९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. वैभवने (Vaibhav Suryavanshi) या सामन्यादरम्यान विराट कोहलीचा विक्रमही मोडला.