भारतीय कोचचा संघाने पटकावलं T20 World Cup 2026 स्पर्धेचं शेवटचं तिकीट! सर्व २० संघही ठरले
UAE Qualifies for ICC T20 World Cup 2026: टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये २० संघ सहभागी होणार आहेत. हे सर्व २० संघ गुरुवारी निश्चित झाले. शेवटचे तिकीट भारतीय कोच असलेल्या संघाने मिळवले.