
UAE vs PAK | Asia Cup 2025
Sakal
आशिया कप २०२५ मध्ये युएईने ओमानवर विजय मिळवून सुपर फोरमध्ये स्थान मिळवण्यासाठी पाकिस्तानला टेन्शन दिलंय.
अ गटात भारताने सुपर फोरमध्ये स्थान पक्के केले आहे, तर ओमानचे आव्हान संपले आहे.
आता युएई आणि पाकिस्तान यांच्यातील सामना करो वा मरो ठरणार आहे.