SRH vs RR PL 2026: १६ चेंडूंत फिफ्टी! वैभव सूर्यवंशीने मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरला आयपीएल इतिहासातील Baby Boss

Vaibhav Sooryavanshi created IPL historyराजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने IPL २०२६ मध्ये धडाकेबाज खेळी करत इतिहास घडवला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या Eliminator सामन्यात त्याने अवघ्या १६ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत ख्रिस गेलचा विक्रम मोडला. त्याच्या तुफानी फलंदाजीमुळे संपूर्ण स्टेडियम थक्क झाले.
Vaibhav Sooryavanshi created IPL history

Vaibhav Sooryavanshi created IPL history

Updated on

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, Eliminator Marathi News: सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स, हे दोन तुल्यबळ संघ इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या एलिमिनेटरमध्ये समोरासमोर आले आहेत. फलंदाजी व गोलंदाजी विभागात दोन्ही संघांची तुलना केल्यास, एकमेकांना तोडीसतोड आकडेवारी समोर येतेय. अशात आजच्या सामन्यात जो सर्वोत्तम खेळ करेल तो क्वालिफायर २ मध्ये गुजरात टायटन्सला भिडणार आहे. SRH vs RR यांच्यातल्या हेड टू हेड विक्रमात हैदराबादचा संघ १४-९ असा आघाडीवर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com