

Vaibhav Sooryavanshi - Mayank Yadav | India vs Zimbabwe 3rdT20I
Sakal
IND vs ZIM 3rd T20I Marathi Cricket News : झिमाब्बे विरुद्ध भारत संघात तिसरा टी२० सामना रविवारी हरारेमध्ये सुरू असून या सामन्यात १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) चमकला आहे. फलंदाजी करताना अर्धशतक केल्यानंतर त्याने क्षेत्ररक्षणावेळी डावाच्या पहिल्याच चेंडूवर मयंक यादवच्या (Mayank Yadav) गोलंदाजीवर अफलातून झेल घेतला. त्यामुळे मयंकनेही खास विक्रम केला आहे.