IND vs ZIM: वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी, पण भारताला २०० धावांच्या आत रोखण्यात झिम्बाब्वेला यश; श्रेयस अय्यरची टीम व्हाईटवॉश देणार?

Zimbabwe vs India, 3rd T20I Marathi Cricket News: वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात वादळी अर्धशतक केले. पण असे असले तरी भारताला २०० धावांचा टप्पा मात्र या सामन्यात पार करता आला नाही.
India vs Zimbabwe 3rdT20I

Vaibhav Sooryavanshi | India vs Zimbabwe 3rdT20I

Sakal

Updated on

India vs Zimbabwe 3rd T20I Marathi Update News : झिम्बाब्वेविरुद्ध रविवारी (२६ जुलै) भारताचा तिसरा टी२० सामना हरारेत सुरू आहे. या सामन्यात भारताकडून १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) मैदान गाजवलं आहे.

त्याने वादळी खेळ करताना मोठी खेळी केली, पण त्याचं शतक थोडक्यात हुकलं. मात्र त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

India vs Zimbabwe 3rdT20I
IND vs ZIM 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचं शतक थोडक्यात हुकलं, पण विश्वविक्रम रचला! क्रिकेट इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com