Vaibhav Sooryavanshi: "दोन चेंडूत पिचचा अंदाज आला अन् मी..." ५३ चेंडूत द्विशतक ठोकल्यानंतर वैभव नेमकं काय म्हणाला?

मंगळवारी वैभव सूर्यवंशीने दोहाचं मैदान गाजवताना २८ षटकारांसह २०४ धावांची विश्वविक्रमी खेळी केली. त्यामुळे भारताने रायझिंग स्टार आशिया कप स्पर्धेत युएईला सहज हरवलं. या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी काय म्हणाला जाणून घ्या.
Vaibhav Sooryavanshi | India A vs UAE | Rising Star Asia Cup 2026

Vaibhav Sooryavanshi | India A vs UAE | Rising Star Asia Cup 2026

Sakal

Updated on: 

वैभव सूर्यवंशीने मंगळवारी दोहाचं मैदान गाजवलं आहे. त्याने रायझिंग स्टार आशिया कप २०२६ स्पर्धेत मंगळवारी संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध विश्वविक्रमी द्विशतक केले. त्यामुळे भारताने फक्त ८६ चेंडूत ३ विकेट्सने सामना जिंकला आणि ऐतिहासिक विजय मिळवला. यासह भारताने सेमीफायनलसाठीही दावेदारी पक्की केली आहे. दरम्यान, वैभवने त्याच्या या विश्वविक्रमी खेळीबद्दल सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली.

Vaibhav Sooryavanshi | India A vs UAE | Rising Star Asia Cup 2026
Vaibhav Sooryavanshi: २८ षटकार अन् ५२ चेंडूंत द्विशतक... वैभवने रचले विश्वविक्रमांचे डोंगर! कोणते केलेत World Records? जाणून घ्या
Loading content, please wait...