Vaibhav Sooryavanshi: ना कोहली ना धोनी १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा 'हा' दिग्गज ठरला सुपरहिरो; ज्याने बाउन्सरचा थरार सोपा केला!

Inspired by Sunil Gavaskar’s Legacy: राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये ७७६ धावा करत ऑरेंज कॅप पटकावली आणि संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ ची स्पर्धा ही राजस्थानच्या युवा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीसाठी(Vaibhav Sooryavanshi) खूप चांगली ठरली. या हंगामात हा युवा फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने धडाकेबाज फलंदाजी करत या हंगामात ७७६ धावा केल्या आणि या हंगामची ऑरेंज कॅप त्याने पटकावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com