IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशी IN... पण, ना संजू OUT, ना अभिषेक..! भारताच्या Playing XI मध्ये दोन खेळाडूंचे पदार्पण होणार

India Predicted Playing XI vs Ireland 2nd T20I : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एका महत्त्वाच्या बदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची दाट शक्यता असून त्याच्यासाठी कोणाला संघाबाहेर बसावे लागेल?
India Predicted Playing XI vs Ireland 2nd T20I

India Predicted Playing XI vs Ireland 2nd T20I

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi likely to play against Ireland नवीन कर्णधार श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची सुरुवात काही खास झाली नाही. आयर्लंडने पहिल्या ट्वेंटी-२०त भारतावर रोमहर्षक विजय मिळवून इतिहास घडवला. चुकीच्या फटक्यांची निवड अन् गोलंदाजीत अपयश आणि गचाळ क्षेत्ररक्षण याचा भारतीय संघाला फटका बसला. तीन वर्षानंतर प्रथमच भारताला ट्वेंटी-२० मालिका जिंकता येणार नाही, परंतु ती गमावण्यापासून रोखता येईल. दुसरा सामना जिंकून भारत ही मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये आज बदलाची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com