IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Vaibhav Sooryavanshi on Maiden Player of the Series: भारतीय संघाने रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध तिसरा टी२० सामना जिंकून मालिकाही जिंकली. या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार जिंकला. यानंतर तो काय म्हणाला, जाणून घ्या.
India vs Zimbabwe 3rd T20I

Vaibhav Sooryavanshi | India vs Zimbabwe 3rd T20I

Sakal

Updated on

भारतीय संघाने झिम्बाब्वे दौऱ्यातील टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रविवारी ३५ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे भारताने झिम्बाब्वेला मालिकेत ३-० फरकाने पराभूत करत व्हाईटवॉश दिला.

भारताच्या या विजयात १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला तिसऱ्या सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकला, तसेच त्याला या मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला. त्यामुळे तो मालिकावीर ठरलेला भारताचा सर्वात युवा खेळाडू ठरला.

India vs Zimbabwe 3rd T20I
IND vs ZIM: पहिलाच बॉल अन् वैभव सूर्यवंशीचा भारी झेल, गोलंदाज मयंक यादवची भुवनेश्वर कुमारच्या रेकॉर्डशी बरोबरी; पाहा Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com