

An exhausted Vaibhav Sooryavanshi poses for pictures with ground staff members following his historic 204-run innings against UAE.
Sakal
मंगळवारी (२४ नोव्हेंबर) भारताचा १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने इतिहास घडवला. त्याने भारतीय अ संघाकडून खेळताना संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध रायझिंग स्टार आशिया कप २०२६ स्पर्धेत विश्वविक्रमी द्विशतक केले. त्यामुळे या द्विशतकानंतर तो बराच दमला होता. पण असेल असले तरी त्याने त्याच्यातील नम्रतेचे दर्शन घडवले आहे.