Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडमधील अपयशानंतर १५ वर्षांचा वैभव 'बॅक टू वर्क; दौऱ्यावरून परताच घरी राहण्याऐवजी कुठे गेलाय पाहा Video

Vaibhav Sooryavanshi Gears Up for Zimbabwe Tour: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने या मालिकेतून भारतासाठी सर्वात युवा खेळाडू म्हणून इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले. पण त्याला खास काही करता आले नाही. त्यानंतर आता तो पुढच्या तयारीला लागला आहे.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi Video: भारतीय टी२० संघासाठी इंग्लंड दौरा अत्यंत निराशाजनक राहिला. नवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना आयर्लंडविरुद्ध ०-२ असा पराभव स्वीकारल्यानंतर भारताचा संघ इंग्लंडला गेला होता. इंग्लंडमध्ये पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द झाला, पण नंतरच्या चारही सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसल्याने ही मालिका ०-४ अशा फरकाने गमावली.

दरम्यान, या मालिकेत १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशीही चर्चेत राहिला, त्याला मालिकेतून पदार्पणाची संधी मिळाली, त्यामुळे तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. मात्र त्याला या मालिकेत फारसा प्रभाव पाडता आला नाही. दरम्यान, या मालिकेनंतर वैभव नेमका कुठे गेला असा प्रश्न अनेकांना पडला.

Vaibhav Sooryavanshi
IND vs ENG: लाईव्ह मॅचमध्ये धोनीचा हटके स्वॅग! चिमुकल्या फॅनला दिली आयुष्याभरासाठी सर्वात मोठी आठवण, Video तुफान व्हायरल
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com