Video: अंपायरने नॉट आऊट दिलं, पण कर्णधार वैभव सूर्यवंशीचा मास्टरस्ट्रोक! शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयाने मिळाली विकेट

Vaibhav Sooryavanshi Masterstroke DRS Call: दुलीप ट्रॉफी २०२६ च्या उपांत्य सामन्यात ईशान किशन दुखापतग्रस्त झाल्यानंतर १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ईस्ट झोनचे नेतृत्व सांभाळले. यावेळी त्याने घेतलेल्या एका निर्णयाची सध्या जोरदार चर्चा आहे.
Duleep Trophy 2026, Central Zone vs East Zone

Vaibhav Sooryavanshi DRS Call

Sakal

Updated on

Duleep Trophy, Central Zone vs East Zone Marathi News: दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामने रविवारी (३० ऑगस्ट) सुरू झाले. या फेरीत पूर्व विभाग विरुद्ध मध्य विभाग यांच्यात सामना सुरू आहे.

पण हा सामना सुरू असतानाच पूर्व विभागाचा कर्णधार ईशान किशनच्या (Ishan Kishan) अंगठ्याला पहिल्याच दिवशी यष्टीरक्षण करताना दुखापत झाल्याने मैदानातून बाहेर जावे लागले. त्यामुळे उपकर्णधार असलेल्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर (Vaibav Sooryavanshi) नेतृत्व करण्याची जबाबदारी आली. पण त्यानेही नेतृत्व करताना परिपक्वता दाखवली.

Duleep Trophy 2026, Central Zone vs East Zone
Vaibhav Sooryavanshi याला १९ वर्षांखालील भारतीय संघातून का केलं बाहेर? BCCI चा नियम काय सांगतो?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com