Vaibhav Sooryavanshi याला १९ वर्षांखालील भारतीय संघातून का केलं बाहेर? BCCI चा नियम काय सांगतो?

Vaibhav Sooryavanshi U19 Selection BCCI Rule: बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच सप्टेंबरमध्ये युवा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यांसाठी १९ वर्षांखालील भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात १५ वर्षांचा असूनही वैभव सूर्यवंशीला मात्र स्थान देण्यात आले नाही. यामागचा बीसीसीआयचा नियम जाणून घ्या.
U19 Team India

Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on

BCCI U19 Selection Rules: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही दिवसांपूर्वीच १९ वर्षांखालील ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सप्टेंबर-ऑक्टोबर होणाऱ्या वनडे आणि चारदिवसीय सामन्यांसाठी १९ वर्षांखालील भारतीय संघांची (U19 Team India) घोषणा केली.

यातील भारताच्या १९ वर्षांखालील वनडे संघात वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर आणि राहुल द्रविडचा मुलगा अन्वय यांनाही संधी मिळाली. याबाबत बरीच चर्चा झाली. कारण पुन्हा एकदा भारतीय संघाच्या जर्सीत द्रविड आणि सेहवाग यांची जोडी दिसेल. मात्र असे असतानाच १५ वर्षांचा असूनही वैभव सूर्यवंशीला का संधी मिळाली नाही, याबाबतही प्रश्न विचारण्यात आले.

U19 Team India
U19 IND vs U19 AUS: सेहवाग - द्रविडची मुलं आता भारतीय संघात! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी युवा संघाची घोषणा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com