Vaibhav Sooryavanshi red-ball training in Nagpur
esakal
Vaibhav Sooryavanshi training under Vikram Rathour: ट्वेंटी-२० क्रिकेट गाजवणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने त्याचा मोर्चा लाल-चेंडूंच्या क्रिकेटकडे वळवला आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावरून परतल्यानंतर काही काळ विश्रांती घेऊन वैभव पुन्हा मैदानावर परतला आहे. त्याना नागपूरच्या तळेगाव येतील राजस्थान रॉयल्सच्या अकादमीत लाल चेंडूंवर सराव सुरू केला आहे. आगामी दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी त्याची ही तयारी आहे आणि त्याला भारताच्या कसोटी संघातील स्थान खुणावत आहे.