"तयारी सुरू..." Vaibhav Sooryavanshi च्या अवघ्या दोन शब्दांच्या पोस्टने वेधलं लक्ष; Video शेअर करत प्रतिस्पर्ध्यांना इशारा

VAIBHAV SOORYAVANSHI VIRAL POST: भारताचा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्याने त्याच्या फलंदाजीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
Vaibhav Sooryavanshi Video

Vaibhav Sooryavanshi Video

Sakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi Viral Post: भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्याच महिन्यात त्याचे भारतीय संघासाठी पदार्पणही झाले. त्याला इंग्लंड दौऱ्यातील टी२० मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली, त्यामुळे तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात युवा खेळाडूही ठरला.

त्यानंतर तो झिम्बाब्वेविरुद्ध देखील टी२० मालिका खेळला, ज्यात त्याने अफलातून कामगिरी केली. आता तो दुलीप ट्रॉफी खेळताना दिसणार आहे. पण त्याआधी त्याने केलेल्या पोस्ट सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Vaibhav Sooryavanshi Video
"मला फरक पडत नाही तो १५ चा आहे की १८...", Vaibhav Sooryavanshi बद्दल ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली नेमकं काय म्हणाला?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com