"मला फरक पडत नाही तो १५ चा आहे की १८...", Vaibhav Sooryavanshi बद्दल ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली नेमकं काय म्हणाला?

Brett Lee's Bold Verdict On Vaibhav Sooryavanshi: वैभव सुर्यवंशीची चर्चा सध्या जगभरात होत आहे. आता त्याच्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ब्रेट लीने मोठं भाष्य केले आहे.
Brett Lee's Bold Verdict On Vaibhav Sooryavanshi

Brett Lee's Bold Verdict On Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi Marathi news: भारताचा १५ वर्षांचा युवा खेळाडू वैभव सुर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने यावर्षीच्या सुरुवातीलाच १९ वर्षांखालील वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात १७५ धावांची खेळी करत भारताला विजेतेपद जिंकून दिले.

त्यानंतर त्याने आयपीएलमध्येही (IPL) दमदार कामगिरी करताना ऑरेंज कॅप पटकावली. त्याने १६ सामन्यात ७७६ धावा करत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळवला.

Brett Lee's Bold Verdict On Vaibhav Sooryavanshi
VAIBHAV SOORYAVANSHI: क्रिकेट सोडा, वैभवचा ‘हा’ व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क! वाघाच्या शोधात जंगलात पोहोचला ‘बेबी बॉस’, पण शेवटी...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com