IND vs ENG, Video: वैभव सूर्यवंशीची दोन सिक्ससह दणक्यात सुरुवात, पण मग कशी पडली विकेट? माघारी जाताना झाला भावूक

Vaibhav Sooryavanshi Wicket on Debut: वैभव सूर्यवंशीने १५ व्या वर्षीच भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले. त्याने इंग्लंडविरुद्ध आक्रमक सुरुवातही केली होती. पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
Vaibav Sooryavanshi Wicket | England vs India 2nd T20I

Vaibav Sooryavanshi Wicket | England vs India 2nd T20I

Sakal

Updated on

England vs India, 2nd T20I: शनिवारी (४ जुलै) भारत विरुद्ध इंग्लंड संघात टी२० मालिकेतील दुसरा सामना मँचेस्टरमध्ये होत आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान हा सामना १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीसाठी (Vaibhav Sooryavanshi) विक्रमी ठरला. त्याला या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पणाची (International Debut) संधी मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com