१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Ashirvad Sooryavanshi 168 Runs: वैभव सूर्यवंशीने त्याच्या कौशल्यचाच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. आता त्याचा भाऊही त्याच्या कामगिरीने लक्ष वेधत आहे.
Rishabh Pant Axar Patel Call Story | Delhi Capitals

Rishabh Pant Axar Patel Call Story | Delhi Capitals

Sakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi's Younger Brother Smashes Century: १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशीने त्याच्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले आहेच. त्याने त्याच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघातही स्थान मिळवले असून तो आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यास सज्ज आहे.

एकिकडे वैभव (Vaibhav Sooryavanshi) आंतरराष्ट्रीय पदार्पणाची तयारी करत असतानाच दुसरीकडे त्याचा धाकटा भाऊ आशीर्वाद सूर्यवंशीही (Aashirwad Sooryavanshi) त्याच्या आक्रमक फलंदाजीने लक्ष वेधतोय. त्याने नुकतीच दीडशे धावांची खेळी केली आहे.

Rishabh Pant Axar Patel Call Story | Delhi Capitals
Vaibhav Sooryavanshi ची पुढची मॅच कधी? जिथं १९ वर्षांपूर्वी रोहित शर्माचं पदार्पण झालं, तिथेच खेळण्यास सज्ज! संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com