Vaibhav Sooryavanshi ची पुढची मॅच कधी? जिथं १९ वर्षांपूर्वी रोहित शर्माचं पदार्पण झालं, तिथेच खेळण्यास सज्ज! संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Vaibhav Sooryavanshi Next Match: वैभव सूर्यवंशीने त्याच्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. आता तो भारतीय संघाकडून पदार्पण करण्यास सज्ज आहे. तो पुढचा सामना कधी खेळणार आहे, जाणून घ्या.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on

Team India Next Matches: भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) गेल्या वर्षभरात त्याच्या अफलातून फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तो नुकताच श्रीलंकेत भारतीय अ संघाकडून खेळला. त्याने तिरंगी वनडे मालिका भारतीय अ संघाला जिंकून देण्यात मोलाचा वाटाही उचलला. त्याच्या स्फोटक फलंदाजीने १५ वर्षांच्या वैभवने खळबळ उडवून दिली आहे.

Vaibhav Sooryavanshi
VAIBHAV SURYAVANSHI: ११ चेंडूत अर्धशतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी फायनलमध्ये 'असा' झाला आऊट; नक्की काय घडलं?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com