Vaibhav Sooryavanshi : वैभवने दुलीप ट्रॉफीच्या सामन्यात 'हे' काय केलं? फोटो व्हायरल होताच सुरू झालीय उलटसुलट चर्चा

Vaibhav Sooryavanshi jersey number 3 mystery explained : वैभव सूर्यवंशी सध्या भारतीय क्रिकेटमधील चर्चेतील युवा चेहरा आहे. आयपीएलमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर आता दुलीप ट्रॉफीमध्येही त्याच्याभोवती चर्चा रंगली आहे.
Vaibhav Sooryavanshi’s unusual taped Duleep Trophy jersey grabs attention

Vaibhav Sooryavanshi’s unusual taped Duleep Trophy jersey grabs attention

Updated on

Vaibhav Sooryavanshi viral jersey photo from Duleep Trophy: युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने मागील दीड-दोन वर्षात जगभरातील क्रिकेटमध्ये आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. १५ वर्षांच्या या पोराने पुन्हा एकदा सर्वांना टीव्हीसमोर खिळवून ठेवले.. त्याची आक्रमक फटकेबाजी पाहण्यासाठी सारेच उत्सुक असतात आणि म्हणूनच त्याच्या सर्व हालचालींवर नेटकऱ्यांचे बारीक लक्ष असते. आयपीएल गाजवणारा वैभव सध्या दुलीप ट्रॉफीत पूर्व विभागाकडून इशान किशनच्या नेतृत्वाखाली खेळतोय. उत्तर पूर्व विभागाविरुद्धच्या सामन्यात वैभवकडून मोठ्या खेळीची सर्वांनाच अपेक्षा होती, परंतु त्याची खेळी फक्त ६ चेंडूंची राहिली. पण, या सामन्यातील वेगळ्याच गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com