U19 IND vs SA: १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला टीम इंडियाचा कर्णधार; द. आफ्रिकेत नेतृत्व करताना घडवणार इतिहास
Vaibhav Suryavanshi to Lead India U-19 in South Africa: वैभव सूर्यवंशला १९ वर्षांखालील भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तो दक्षिण आफ्रिकेत इतिहास घडवणार आहे.