विराट कोहलीपेक्षा लोकांनी तुझ्याबद्दल जास्त Google Search केलं, कसं वाटतंय? Vaibhav Suryavanshi ने दिलेल्या उत्तराची चर्चा…

Vaibhav Suryavanshi reaction to more Google searches: “गुगलवर विराट कोहलीपेक्षा जास्त सर्च झालास, कसं वाटतंय?” असा थेट प्रश्न विचारला असता युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याचं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Vaibhav Suryavanshi reacts after being searched more than Virat Kohli on Google

Vaibhav Suryavanshi reacts after being searched more than Virat Kohli on Google

esakal

Updated on

Google search comparison Virat Kohli Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी हे नाव मागील वर्षभर बरेच चर्चेत राहिले.. आयपीएल २०२५ लिलावात राजस्थान रॉयल्सने जेव्हा १३ वर्षांच्या पोरासाठी कोट्यवधी रुपये मोजले, तेव्हापासून वैभवची चर्चा आहे. त्यानंतर त्याने मिळालेल्या संधीचं सोनं करताना आयपीएलमधील वेगवान शतकाचा विक्रम नावावर केला. त्यानंतर भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करतानाही त्याने अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. कालही त्याने १९ वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक स्पर्धेत ९५ चेंडूंत १७१ धावांची खेळी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com