Vaibhav Sooryavanshi : वडिलांनी दिलेली मोलाची शिकवण, कायम जपणार... वैभवचा निर्धार; हृदयस्पर्शी विधानानं जिंकली मनं...

Vaibhav Suryavanshi father life lessons interview: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे चर्चेत आलेल्या वैभव सूर्यवंशीने एक हृदयस्पर्शी विधान करत सर्वांची मनं जिंकली आहेत.
Vaibhav Sooryavanshi Best Uncapped Playing XI of IPL 2026

Vaibhav Sooryavanshi Best Uncapped Playing XI of IPL 2026

esakal

Updated on

Vaibhav Suryavanshi memorable IPL 2026 moment: आयपीएल २०२६ मध्ये आपल्या फटकेबाजीने क्रिकेट विश्वाला चकित करणारा राजस्थान रॉयल्सचा (RR) 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. चालू हंगामात ६८० धावा कुटून Orange Cap आपल्या शिरपेचात खोवणारा १५ वर्षांचा वैभव क्वालिफायर-२ च्या सामन्यापूर्वी JioStar शी बोलत होता. गुजरात टायटन्सविरुद्धच्या (GT) मुकाबल्यापूर्वी त्याने आपला आयपीएल प्रवास, वडिलांची शिकवण आणि वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाच्या विजयाला देण्याबद्दलचे त्याचे विचार मांडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com