Vaibhav Suryavanshi’s explosive batting at a strike rate of 280 in his first Ranji match as vice-captain.
esakal
Vice-Captain Vaibhav Suryavanshi Ranji debut performance १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी आज रणजी करंडक स्पर्धेत बिहार संघाचा उप कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळला. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या या लढतीत वैभवने पहिल्या चार चेंडूंत दोन चौकार व एक षटकार खेचून इरादा दाखवून दिला. त्याने ५ चेंडूंत २८०च्या स्ट्राईक रेटने १४ धावा केल्या. याब नियाच्या पाचव्या चेंडूवर यशस्वीचा त्रिफळा उडाला. अरुणाचल प्रदेशचा पहिला डाव १०५ धावांवर गुंडाळल्यानंतर बिहारने पहिल्या दिवशी २ बाद २८३ धावा करताना १७८ धावांची आघाडी घेतली आहे.