
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मंगळवारी (६ मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्माकडून गुजराज टायटन्सकडून खेळणाऱ्या मोहम्मद सिराजचा खास गौरव करण्यात आला. यामागे कारण ठरले २०२४ टी२० वर्ल्ड कप विजय.