

Vijay Hazare Trophy 2026
Sakal
Vijay Hazare Trophy Match Result : विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेतील (Vijay Hazare Trophy) मंगळवारचा दिवस महाराष्ट्रातील तिन्ही संघांसाठी रोमांचक ठरला. मुंबईने (Mumbai) शेवटच्या क्षणी विजय मिळवला, तर महाराष्ट्राला (Maharashtra) मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
विदर्भ संघही (Vidarbha) फार काही कमाल दाखवू शकला नाही, त्यांनाही पराभूत व्हावं लागलं. यादरम्यान, मंगळवारी विविध स्टार खेळाडू मैदानात होते. यातील काही खेळाडू चमकले, तर काहींसाठी हा दिवस फारसा खास ठरला नाही.