Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

What Did Vinod Kambli’s Wife Andrea Hewitt Say?: विनोद कांबळीचा ठाण्यातील निदान सेंटर फॉर एल्डर्ली केअरमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उपचार घेत असल्याचं सांगणाऱ्या कांबळीच्या व्हिडिओवर पत्नी अँड्रिया हेविटने नाराजी व्यक्त केली.
Vinod Kambli Viral Video

Vinod Kambli Viral Video

esakal

Updated on: 

What Did Vinod Kambli’s Wife Andrea Hewitt Say?: भारताचा माजी खेळाडू विनोद कांबळी सध्या चर्चेत आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे.

यामध्ये विनोद कांबळी हा ठाण्यातील ‘निदान सेंटर फॉर एल्डर्ली केअर’ या वृद्धाश्रम आणि केअर सेंटरमध्ये राहत असल्याचं समोर आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com