
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे लहानपणापासूनचे मित्र असून त्यांच्या कारकिर्दीने वेगवेगळी वळणं घेतली.
त्यांच्यातील मैत्री आणि क्रिकेट कारकिर्दीवर विनोद कांबळीचा भाऊ विरेंद्र कांबळीने भाष्य केलं.
सचिनने नेहमीच विनोदला साथ दिली असून त्यांची मैत्री अजूनही भक्कम आहे, असं त्याने म्हटलंय.