Viral Video : "श्रेयस मला तू आवडतोस"; फॅन गर्लच्या विधानावर कॅप्टनचा रिप्लाय; Vaibhav Sooryavanshi ने तरुणीकडे पाहिलं अन्...

Vaibhav Suryavanshi reaction to Shreyas Iyer fan : श्रेयस अय्यरचा चाहत्यांसोबतचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका फॅन गर्लने श्रेयस अय्यरला थेट आपल्या मनातील भावना सांगितल्या.
Asian Games 2026

Shreyas Iyer fan girl viral video

esakal

Updated on

SHREYAS IYER’S HILARIOUS RESPONSE TO FAN GIRL: भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांसाठी श्रेयस अय्यरचे शिलेदार जपानमध्ये दाखल झाले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सामन्यांपूर्वी भारतीय संघ यजमान जपानविरुद्ध एकमेव ट्वेंटी-२० सामना खेळणार आहे. भारतीय खेळाडूंना पाहण्यासाठी जपानमध्ये चाहत्यांची गर्दी जमली होती आणि यामध्ये काही महिला फॅनही होत्या. त्यातल्या एका तरुणीने कर्णधार श्रेयसला तिच्या मनातील भावना बोलून दाखवल्या. यावर १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ( VAIBHAV SOORYAVASHI) दिलेली रिअॅक्शन पाहण्यासारखी होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com