Virat Kohli आधी नाही म्हणाला, नंतर बोलला 'फक्त एक घ्या', खूप दिवसांनी भारतात आल्यावर केलं असं काही..., Video Viral
Virat Kohli Video Viral after Returning to India: विराट कोहली मुंबईत परतल्यावर चाहत्यांनी त्याला विमानतळावर घेरले. तो ६ महिन्यांनी मुंबईत आल्यानंतरचा त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.