RCB vs SRH: विराटची भर मैदानात ईशान किशनसोबत थट्टा, हनवटीला धरून गोंजारलं; Video Viral

Virat Kohli - Ishan Kishan Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादवर ६ विकेट्सने विजय मिळवत आयपीएल २०२६ ची दमदार सुरुवात केली. या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि ईशान किशन यांच्यात ब्रोमान्सही पाहायला मिळाला. त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Fun moment between Virat Kohli and Ishan Kishan | IPL 2026

Fun moment between Virat Kohli and Ishan Kishan | IPL 2026

Sakal

Updated on

RCB vs SRH, IPL 2026 Marathi News: आयपीएल २०२६ स्पर्धेची सुरुवात गतविजेच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दणक्यात केली आहे. शनिवारी एम चिन्नास्वामी स्टेडियवर झालेल्या सामन्यात बंगळुरुने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला आणि पहिले २ गुण मिळवले.

या विजयात बंगळुरूचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) नाबाद अर्धशतक करत मोलाचा वाटा उचालला. या सामन्यादरम्यान विराट आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार ईशान किशन (Ishan Kishan) यांच्यात भर मैदानात ब्रोमान्सही पाहायला मिळाला.

<div class="paragraphs"><p>Fun moment between Virat Kohli and Ishan Kishan | IPL 2026</p></div>
IPL 2026: मुंबईकडून घरच्या मैदानात विजयाचा श्रीगणेशा? आज KKR विरुद्ध सामना; जाणून घ्या संभावित Playing XI
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com