Virat Kohli Viral Video: दिवाळीची तयारी मैदानावरच? विराटने केएल राहुलचा केला 'परफेक्ट लुक', तर भर मैदानात केली ईशान किशनची नक्कल

Virat Kohli Funny Moments Viral Video: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात दुसरा वनडे सामना शनिवारी खेळवला जात आहे. या सामन्यात विराट कोहली मस्तीच्या मूडमध्ये दिसला. तो केएल राहुल आणि ईशान किशन या दोघांचीही मस्करी करताना दिसला.
Virat Kohli Funny Moments Viral Video

Virat Kohli Funny Moments Viral Video

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 2nd ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सध्या वनडे मालिकेतील दुसरा सामना वेलिंग्टनला शनिवारी (७ नोव्हेंबर) खेळवला जात आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे हा सामना ४७-४७ षटकांचा करण्यात आला असून भारतीय वेगवान गोलंदाजांनी वातावरणाचा पूर्ण फायदा घेत न्यूझीलंडच्या फलंदाजांना संघर्ष करायला लावला आहे.

यादरम्यान विराट कोहलीमधील विनोदी स्वभावही पुन्हा सर्वांना दिसला आहे. विराट भारताची गोलंदाजी सुरू असताना मस्तीच्या मूडमध्ये दिसत होता.

Virat Kohli Funny Moments Viral Video
IND vs NZ 2nd ODI Live : भारताच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडची दैना! आकिब नबी, गुरनूर ब्रार चमकले; शुभमन गिलची चूक मात्र महागात पडली
Loading content, please wait...