IND vs AUS: अबे इथे चेंडू टाक! Virat Kohli चा कसून सराव; राणा, कृष्णा यांना सूचना करताना दिसला

Virat Kohli Practice Ahead of Boxing Day Test: गुरुवारपासून (२६ डिसेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू होतोय. या सामन्यासाठीही विराट कोहलीने कसून सराव केला.
Virat Kohli | India vs Australia 4th Test
Virat Kohli | India vs Australia 4th TestSakal
Updated on

Australia vs India 4th Test: गुरुवारपासून (२६ डिसेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू होत आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना असून परंपरेप्रमाणे मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवा जाणार आहे.

हा सामना मालिकेसाठीही महत्त्वाचा असल्याने दोन्ही संघांनी कसून सराव केला आहे. ऑस्ट्रेलियातील उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या पाहाता त्यादृष्टीनेही सराव झाला आहे. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीनेही कसून सराव या सामन्यासाठी केला आहे.

Virat Kohli | India vs Australia 4th Test
IND vs AUS: फलंदाजांनी मोठी खेळी करण्याची गरज! बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्मा स्पष्टच बोलला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com