Virat Kohli Reaction on RCB New Captain: रजत पाटीदार नवा कर्णधार होताच विराटने मनातल्या भावना व्यक्त केल्या; म्हणाला, इतकी वर्ष मी...

Virat Kohli on Rajat Patidar Captaincy : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ साठी रजत पाटीदार याची संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड जाहीर केली. यानंतर माजी कर्णधार विराट कोहलीने त्याचे मत मांडले.
Rajat Patidar
Rajat Patidaresakal
Updated on

Virat Kohli Reaction on RCB New Captain Rajat Patidar: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार म्हणून विराट कोहली परतणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण, फ्रँचायझीने गुरुवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ साठी रजत पाटीदारला हा त्यांचा कर्णधार असेल, असे जाहीर केले. RCB आणि भारताचा माजी कर्णधार विराटने यानंतर त्याचे मत मांडले. विराटला २१ कोटींत फ्रँचायझीने आपल्या ताफ्यात कायम राखले होते आणि तोच कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता. पण, फ्रँचायझीच्या मनात काही वेगळं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com