IND vs AFG, ODI: विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेला मुकणार? मोठी अपडेट समोर; रोहितबाबतही सस्पेन्स कायम

Virat Kohli Ruled Out of Afghanistan ODI Series: भारतीय क्रिकेट संघाला १३ जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. मात्र विराट कोहली या मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. या मागील कारणही समोर आले आहे.
Virat Kohli Ruled Out of Afghanistan ODI Series:

Virat Kohli Ruled Out of Afghanistan ODI Series:

Sakal

Updated on

India vs Afghanistan ODI Series: भारतीय क्रिकेट संघाचा नवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम ६ जूनपासून सुरू होत आहे. ६ जूनपासून मुल्लनपूरला भारत आणि अफगाणिस्तान संघात कसोटी सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर १३ जूनपासून तीन सामन्यांची वनडे मालिका भारत आणि अफगाणिस्तान संघात खेळवली जाणार आहे.

या सामन्यांसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणाही झाली आहे. मात्र आता भारताच्या वनडे संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विराट कोहली (Virat Kohli)या वनडे मालिकेला मुकण्याची चर्चा आहे.

Virat Kohli Ruled Out of Afghanistan ODI Series:
IND vs AFG Test: IPL संपलं, आता टीम इंडिया लागली कसोटीच्या सरावाला; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहाणार सामना?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com