

Virat Kohli | India vs South Africa 3rd ODI
Sakal
विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करत मालिकावीर पुरस्कार जिंकला.
त्याने १५१ च्या सरासरीने ३०२ धावा केल्या.
रोहित शर्मासह संघासाठी योगदान देण्याबाबत त्याने समाधान व्यक्त केले.