Asia Cup 2025 कोण जिंकणार? वीरेंद्र सेहवागने केली भविष्यवाणी; टीम इंडियाबद्दल म्हणाला...
Virender Sehwag on India squad Asia Cup 2025 : भारतीय संघाने आशिया कप २०२५ साठी १५ मुख्य आणि ५ राखीव खेळाडूंची निवड केली आहे. वीरेंद्र सेहवागने या स्पर्धेतील भारतीय संघाबाबत भाष्य केले आहे.