PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल
Wasim Akram Mocks Umpire’s Injury: पाकिस्तान आणि युएईच्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूने चेंडू फेकून पंचाला लागल्याने वसीम अक्रमने मस्करीत कौतुक केले, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आले.