Anushka Sharma Video : जेसन होल्डरच्या विकेटवर एवढी का खूश झाली अनुष्का शर्मा? पहिल्या डावात 'जे' घडलं, त्याचा राग काढला…

Anushka Sharma reaction after Jason Holder wicket: अनुष्का शर्मा हिचा एक व्हिडीओ IPL 2026 Qualifier 1 दरम्यान सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात जेसन होल्डर बाद होताच अनुष्काने दिलेली आक्रमक प्रतिक्रिया चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली.
Anushka Sharma reaction after Jason Holder wicket

Anushka Sharma reaction after Jason Holder wicket

esakal

Updated on

Why Anushka Sharma celebrated Jason Holder dismissal? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीगच्या सलग दुसऱ्या जेतेपदाच्या दिशेने कूच केली आहे. IPL 2026 Qualifier 1 मध्ये गतिवजेत्यांनी गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय मिळवला. पण, या सामन्यात चर्चेत राहिली, अनुष्का शर्मा... विराट कोहलीची पत्नी व बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का नेहमीप्रमाणे RCB व विराटला चिअर करण्यासाठी मैदानावर उपस्थित होती. पण, जेसन होल्डरच्या विकेटनंतर तिनं केलेलं सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरत आहे. होल्डरच्या विकेटचा तिला एवढा का आनंद झाला?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com