Video : Crazy रन आऊट! चेंडू हातातून निसटला, रागात खेळाडूने मारली लाथ अन्... क्रिकेटमध्ये लाखात एकदाच घडेल असा प्रसंग

Craziest run out in cricket history: क्रिकेटच्या इतिहासात अनेक अविश्वसनीय रनआऊट पाहायला मिळाले आहेत, पण दिल्ली प्रीमियर लीगमध्ये घडलेला हा प्रकार चाहत्यांना अनेक वर्षे लक्षात राहील.
Himmat Singh bizarre run out video

Himmat Singh bizarre run out video

esakal

Updated on

Delhi Premier League Witnesses Craziest Run-Out Ever: क्रिकेटच्या इतिहासाता असा विचित्र रन आऊट तुम्ही केव्हा पाहिला नसेल... दिल्ली प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी न्यू दिल्ली टायगर्सच्या हिंमत सिंगने शेवटच्या चेंडूवर हा रन आऊट केला. दिल्ली वॉरियर्स संघाला विजयासाठी १ चेंडू १ धाव हवी होती... फलंदाजाने चेंडू मिड ऑफच्या दिशेने मारलाही आणि धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाज पळाले... मिड ऑफवरून हिंमत पळत आला, परंतु तो चेंडूवर ताबा मिळवू शकला नाही... त्याने रागात चेंडूला लाथ मारली आणि पुढे जे घडले, त्यावर कुणालाच विश्वास बसला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com