HARDIK PANDYA VIRAL SPEECH: MUMBAI INDIANS DRESSING ROOM TALK
esakal
Mumbai Indians viral dressing room video Hardik Pandya message: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला १८ धावांनी पराभव पत्करावा लागला. MI चा हा इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील तिसरा पराभव आहे आणि ते गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहेत. घरच्या मैदानावरील या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या निराश दिसला.